महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च
माध्यमिक शिक्षण मंडळ
    शालेय प्रतवारी -  २०१२ -२०१३
Home Login Selection Contact Us Log Out
   सुचना
 
प्रतवारीची ही साईट फक्त माध्यमिक शाळांकरीता आहे
महाविद्यालयाकरिता प्रतवारीची साईट लवकरच सुरु करण्यात येईल.
   
   
   
१)

सदर प्रतवारीतील माहिती ही शैक्षणिक वर्ष २०१२-२०१३ या वर्षासाठी भरावयाची आहे .

 
२)

प्रतवारीची ही साईट फक्त माध्यमिक शाळां करीता आहे कनिष्ठ महाविद्यालयाकरिता लवकरच सुरु करण्यात येईल.

३)

प्रतवारी सुरू ऑनलाईन भरण्यास सुरूवात करण्यापुर्वी संपूर्ण प्रतवारी पुस्तिका डाऊनलोड करावी.

प्रतवारीची माहिती भरताना बिनचूक भरावी .सदर माहिती सर्वाना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे .

(Click Here to Download)
४)

प्रतवारीची माहिती पुस्तिकेत भरून मगच ऑनलाईन प्रतवारी भरण्यात सुरुवात करावी.

   
५)

संख्याकीय माहिती करिता दिनांक १ ऑगस्ट २०१२ ची माहिती वापरावी .

   
६)

प्रतवारी भरण्यापुर्वी नव्याने नोंदणी (रेजिस्ट्रेशन) करणे गरजेचे आहे.

७)

ऑनलाईन प्रतवारीसाठी आपल्या शाळेचा पासवर्ड तयार केल्या नंतर तो प्राचार्यांकडे सुपूर्त करावा.

नोंदणीमधील email address हा शाळेचा अधिकृत email addressसमजला जाईल. 
८)

प्रश्नाचे उत्तर जर होय असेल तर अशी  खुण करावी. नाही असेल तर

उदा:
 शाळेला जोडून मुलांचे वस्तीगØह आहे   होय /नाही
९) पुढिलपैकी  प्रश्ना जर असेल  तर  तर  कोणताही एक पर्याय Select करावा.
उदा:
 स्वच्छता गØहांची सफाईचा कालावधी    
दिवसातून दोनदा
दिवसातून एकदा
आठवड्यातून एकदा
१०)

जर प्रश्न खालील स्वरुपात असेल तर एक पर्याय Select करावा.

उदा:
A) मुलांची B) मुलींची  C) संमिश्र
११)  जर प्रश्न खालील स्वरुपात असेल तर उत्तर टाइप करावे
उदा: मंडळ मान्यता संकेत क्रमांक
२)  प्रतवारी मध्ये प्राप्त होणारी श्रेणी एकुण गुण, प्रत्येक विभागात प्राप्त होणारे गुण व अनिवार्य घटकांना प्राप्त होणारे गुण यावरुन ठरविण्यात येते.
   
३)  अनिवार्य घटकांना (संगणक प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा, क्रिडांगण, स्वच्छता गृह, आपत्ती व्यवस्थापन) किमान गुण प्राप्त न झाल्यास श्रेणी १ ने कमी करण्यात येईल याची नोंद घ्यावी
   
४)   प्रत्येक विभागात किमान गुण प्राप्त न झाल्यास झाल्यास श्रेणी १ ने कमी करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
   
५)  ९०० पेक्षा अधीक गुण असताना प्रत्येक विभागात ७०% आणि त्याहुन अधीक गुण असणे अपेक्षीत आहे. एखाद्या / अनेक विभागात ७०% पेक्षा कमी गुण प्राप्त झाल्यास A+ ऐवजी A श्रेणी देण्यात येईल.
   
   Designed, Developed and Hosted by OLE Lab 
   In case of any defficulties write to: gradationhelp@gmail.com
or contact on 020-25705207/020-25705208
mention your college/ school index while sending mail
:::Best Viewed @ 1024 x 768 Pixels:::
Content Should Not Be Reproduced Without Prior Written Permission.
Site updated on October, 2013